दिलीप शिंदे
सोयगाव,दि.१७ - सोयगाव शहरातील रहिवासी व प्रतिष्ठीत नागरिक भागवत त्र्यंबक गव्हांडे (वय.७३) यांचे दि.१६ शनिवारी रात्री ८:३० वाजता हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झाले. दि.१७ रविवार रोजी सकाळी ११:०० वाजता सोयगाव येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी सामाजिक,राजकीय, सांस्कृतिक,क्रीडा व अध्यात्मिक क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,दोन मुली,सुना,नातवंडे असा परिवार आहे.
0 Comments