श्रीगोंदा ( सत्तेचा महासंग्राम न्युज)
नंदकुमार बगाडेपाटिल यांच्याकडून.
पारगाव येथील पोस्टमन जाकिरशेख यांना. अ.नगर जिल्हा मध्ये बचत खात्या.मध्ये विविध बचत खात्या.लाभाधीनां विविध शासकीय योजनांचे आणि. मुख्यमंत्री लडकी बहिण योनानांचे पोस्टमन मध्ये. आहिलयानगर जिल्हा मध्ये जास्तीत जास्त.
बचत खाते खोलून पारगाव परिसरातील संपूर्ण लाभार्थीना फायदा मिळून दिल्याबद्दल.
अहिल्यानगर मध्ये. जिल्ह्याचे वतीन उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल. जिल्ह्यात प्रथम पुरस्काराने आहिलयानगर मुख कार्यालयात. 3.पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले
यावेळी. बगाडेपाटिल जाकिरशेख यांनी. पोस्ट खात्यात. मध्ये. कधी ही. वेळी. संपूर्ण पारगाव परिसरातील सामान्य नागरिक कधी दुजाभाव. न.करता.
संपूर्ण सामान्य नागरिकांना विविध शासकीय योजनाच फायदा होईल आणि आहिलयानगर जिल्ह्यातील पारगाव कसा फायदा. यावेळी. सहसंपादक नंदकुमार बगाडेपाटिल. आणि बहुजन जनतापक्ष सोसेल मिडीया अध्यक्ष यांनी.
पोस्टमन मास्तर. शिवाजीराव पाटील ढवळे आणि शाहरुख शेख यांचा. पारगाव पोस्ट कार्यालयात जाऊन सत्कार केला.
0 Comments