वाकडी (सत्तेचा महासंग्राम न्युज)
मागील खरीप हंगामातील २०२३ या सालचा ओरियंटल विमा कंपनी कडून व सरकार कडून शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी गेली सात महीने शेतकरी संघटनेच्या माध्यमातून तहसीलकार्यालय जिल्हा आधीकारी कार्यालय कुर्षी आयुक्त कार्यालय पुणे ओरियंटल विमा कंपनी कार्यालय पुणे यांना निवेदन देऊन तसेच अनेक वेळी आंदोलन केले यास यश आले नगर जिल्ह्यातील शेतकरी बंधूना ९६७ कोटी रुपयांचा विमा मिळवून दिल्या बद्धल शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठलराव शेळके पाटील यांचा ग्रामपंचायत वाकडी खंडोबाची तसेच वाकडी सहकारी सोसायटी शेतकरी बंधूनी नागरी सक्तार केला या प्रसंगी भिमराज लहारे बी एल आहेर सर शंकरराव लहारे आनीलराव शेळके ज्ञानदेव शेळके जगन्नाथ भवार संजय भवार तात्यासाहेब गोरे हरीभाऊ गमे मंछीद्र शेळके योगेश जोशी कैलास लहारे सुरेश आबा लहारे त्रिंबकराव शेळके नानासाहेब शेळके राजेंद्र गोरे बाळासाहेब कुरकुटे सुभाष कापसे असे अनेक शेतकरी हजर होते यावेळी महेश लहारे बी एल आहेर सर सुभाष कापसे यांनी मनोगतात विठ्ठलराव शेळके पाटील यांचे आभार व्यक्त केले
0 Comments