धनश्री विखे पाटील यांची प्रवरानगर येथे नवरात्र उत्सवाला सदिच्छा भेट.


राहाता तालुक्यातील प्रवरानगर  दगडी चाळ येथे प्रवरा युवक मंडळ व महिला मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या शारदीय नवरात्र उत्सवात रणरागिणी महिला मंडळाच्या संस्थापक अध्यक्षा  धनश्री सुजय  विखे पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. 

यावेळी महिला मंडळाच्या अध्यक्ष शारदा कदम, वैशाली माघाडे, शोभना मीरपगार, तसेच उपाध्यक्ष अर्चना दातीर, मनीषा धनतोले, अनिता मीरपगार. यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मंडळाचे सदस्य सचिन मीरपगार, किशोर पारखे, सुरेश माघाडे, मोहम्मद शेख, सुहास मिरपगार, आकाश दातीर, सुधीर ऊमाप, अजय लोखंडे, चंद्रकांत सोलट, अनिल पगारे, राहुल आगळे. शकील शेख,नाना भोसले, अभिषेक ऊमाप, सिद्धार्थ अहिरे, जहीर चौधरी,तसेच महिला मंडळाच्या सदस्य जयश्री पारखे, नर्गिस शेख, चित्रा पगारे, वसल्या रणयेवले, संगीता माघाडे, अलका सोनवणे, विद्या केदार, सरला कोळगे, प्रियंका मगर, अनिता गाडे, सारिका शिंदे, रोहिणी लोखंडे, ठोंबरे मावशी, श्रीमती भोसले, यांच्यासह महिला व तरुण युवक व कामगार बांधव उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments