गलवाडा येथील आदिवासी जमातीकडून आद्य क्रांतिकारी राघोजी भांगरे यांची जयंती साजरी----




दिलीप शिंदे 
सोयगाव दि.१२-- सोयगाव तालुक्यातील गलवाडा गावातील आदिवासी कोळी महादेव कोळी मल्हार ,व भिल्ल जमाती च्या वतीने सह्याद्री चे बंडकरी आद्य क्रांतिकारी राघोजी भांगरे यांची जयंती साजरी करण्यात आली.

सकाळ च्या वेळेस राघोजी भांगरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून,त्यांच्या जीवन चित्रावर व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित केला होता. रात्रीस मिरवणूक काढून,पारंपरिक आदिवासी वेशभूषा करून,पारंपरिक वाद्य वाजवून जयतीचे लक्ष वेधले,यावेळी गावातील ,समस्त ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments