शेतकऱ्यांना दुष्काळ निधी सरसकट देण्यात यावा.. विठ्ठलराव शेळके

राहाता तालुका प्रतिनिधी 

दुष्काळ निधी सरसकट शेतकऱ्यांना देण्यात यावा अशी मागणी अहिल्यानगर जिल्हा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव शेळके यांनी एका पत्रकाद्धारे केली आहे पत्रकात म्हटले आहे की राज्यात 308 जिल्हे शासनाने दुष्काळी जाहीर केले व मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी आज पाच हजार रूपयेचा पहीला हप्ता शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर वर्ग करण्यात येत आहे.

 त्यात जे शेतकरी आयटी भरतात ते वगळलेले दिसत आहे पंरतू आयटी भरणारे शेतकरी यांचे खरीप पिके जळून गेली असताना सरकारने त्यांना दुष्काळ निधी ध्यावा अन्यथा या प्रश्नावर राज्यात मोठे अंदोलन होईल तरी सरकारने सरसकट खातेदार शेतकरी यांना दिवाळीपुर्वी दुष्काळ निधी बॅंक खात्यात जमा करावा अशी मागणी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे

Post a Comment

0 Comments