टाकळीभान येथे वन्यजीव सप्ताह निमित्त जनजागृती



टाकळीभान प्रतिनिधी-टाकळीभान येथे वन्यजीव सप्ताह निमित्त वनरक्षक राहुल कानडे यांनी जिल्हा परिषद शाळा टाकळीभान व कन्या शाळा येथे जाऊन विद्यार्थ्यांना बिबट पासून कसा बचाव करायचा , सापांना मारू नये व कशी काळजी घ्यायची व झाडे लावा झाडे जगवा व शेतामध्ये तन नाशक फवारणी कमी करावी जेणेकरून चिमण्या व अन्य पक्षी, नामशेष होत आहे, यांचे योग्य मार्गदर्शन व जनजागृती केली, 
   यावेळी शाळेचे मुख्याध्यापक अनिल गायकवाड सर यांनी वनरक्षक अक्षय बडे, राहुल कानडे ,विलास ढगळे ,
अजित परांडे, पत्रकार दिलीप लोखंडे, यांचा सत्कार करण्यात आला,
     यावेळी शिक्षक विनायक जोशी ,कुमार शेवाळे,
किसन शेटे ,राजेंद्र बनकर ,योगेश मेहेत्रे ,
यशवंत गागरे ,श्रीमती सुनिता जाधव मॅडम,श्रीमती उज्ज्वला शेळके मॅडम ,श्रीमती ज्योती गावडे मॅडम व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते,

Post a Comment

0 Comments