टाकळीभान प्रतिनिधी-टाकळीभान येथील गोविंद सागर तलावाचे जल पूजन शेतकरी लोकनेते माननीय अजित दादा काळे साहेब राज्य उपाध्यक्ष शेतकरी संघटना यांच्या हस्ते करण्यात आले ,
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे लक्ष्मणराव वडले शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष हरी अप्पा तुवर किसान सभेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र कोकणे पाटील जिल्हा संघटक भास्कर राव तुवर युवा अध्यक्ष डॉक्टर रोहित कुलकर्णी बेलपिंपळगाव जिल्हा परिषद गटाचे उमेदवार बंडोपंत चौगुले शेतकरी युवा नेते सचिन भाऊ वेताळ बाबासाहेब वेताळ टाकळीभान शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सुजित बोडखे .
उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष अनिल भाऊ बोडखे. काकासाहेब डिके,साहेबराव मामा चोरमल सतीश नाईक मच्छिंद्र पटारे. धनराज कोकणे शिवाजी पटारे शेतकऱी नेते शिवाजीराजे पटारे अशोक भाऊ काळे ज्ञानदेव चक्रनारायण सलालकर पाटील. रंणजीत मगर, पवन नगर सुरेश पटारे, विलास बोडखे, किरण बोडखे , काका डिके गजानन कोकणे. गोरख भाऊ वेताळ कृष्णा वेताळ भाऊसाहेब तराळ महाराज बापूसाहेब गोरे पाटील बंडूतात्या कोकणे सतीश कोकणे , कृष्णा यादव , संदीप उघडे, अक्षय कोकणे , सुदाम पटारे , सोपानराव येळे , भाऊराव कोकणे , तात्या पटारे , शेरकर काका, खंडेराव सरोदे, दत्तू काका मगर, प्राचार्य जयकर मगर सर मधु गायकवाड, भिका सुलताने, अमृत बोडखे. बबलू वाघुले, दिगंबर मगर ,मायकल रणनवरे , अरविंद साळवे ,सुजित गोंडे , दादा गोंडे खु रुद अण्णा , धावपटू भाऊसाहेब गव्हाणे, मनोज मते , मयूर भोईटे ,धनु मते ,अरुण कवडे, सिताराम पवार ,बंडोपंत पवार ,सुजित पटारे, रेवनाथ भणगे , आधी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी व शेतकरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते,
0 Comments