दिलीप शिंदे
सोयगाव, दि. ८ --- सोयगाव बसस्थानकासमोरील आशीर्वाद जेन्ट्स पार्लर येथे श्री संत शिरोमणी सेना महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
दरम्यान संत शिरोमणी सेना महाराज यांच्या प्रतिमेस माजी नगराध्यक्ष कैलास काळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी अखिल भारतीय जिवा सेना ता.अध्यक्ष नितीन सोनवणे, भगवान पंडीत ,अमोल नेरपगारे, दत्तू एलीस, राजू एलीस, एकनाथ एलीस, आप्पा पंडित, आनंदा पंडित, देवेंद्र पंडित, शंकर वाघ, जगदीश एलीस, सागर पंडित, ललित पंडित, बळीराम सोनवणे, भास्कर देसले, अरुण सोहनी, भास्कर चौधरी, प्रल्हाद चौधरी, विष्णू मापारी, गोपाल चौधरी, शेख रऊफ, दत्तू रोकडे, राजू दुतोंडे, विजय काळे, सुनील काळे, ईश्वर इंगळे, गोकुळसिंग परदेशी, संदीप सोहनी, पंकज परदेशी, कैलास पाटील, अमोल निकम, दीपक बागुल आदी उपस्थित होते.
0 Comments