शिर्डी (राजकुमार गडकरी)
श्री गणेश चतुर्थीच्या पवित्र मुहूर्तावर अमेरिका स्थित साईभक्त के. चंद्रशेखर यांनी श्री साईबाबांच्या चरणी ०८ किलो ९३३ ग्रॅम वजनाची शुद्ध सोन्याचा मुलामा दिलेली चांदीची छत्री भक्तिभावाने अर्पण केली.
अर्पण करण्यात आलेली छत्री आज श्री साईबाबांच्या समाधी मंदिरातील मूर्तीवर माध्यान्ह आरतीपूर्वी प्रतिष्ठापित करण्यात आली.
यावेळी श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी साईभक्त के. चंद्रशेखर यांचा सत्कार केला.
0 Comments