श्रीरामपूर ( प्रतिनिधी)
रयत सेवक बॅंक,सातारा. या शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त रयत सेवक बँक श्रीरामपूर शाखेत कार्यक्रमांचे आयोजित करण्यात आला. कार्यक्रमा प्रसंगीत्यावेळी कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी संस्थेचे मा.चेअरमन गोरक्षनाथ बनकर सर, मा.चेअरमन रामनाथ निर्मळ सर,शाखाप्रमुख व इतर मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
0 Comments