लोहगाव (वार्ताहर)
बाभळेश्वर येथील क्षितीज समाचार कार्यालयात
नुकताच सत्कार संपन्न झाला.
.यावेळी क्षितीज समाचार चे संपादक गोरख गवारे. प्रवरा न्यूज चे संचालक.विजय बोडखे. पत्रकार प्रकाश औताडे.सत्तेचा महासंग्राम न्यूज संचालक कोंडीराम नेहे पाटील यावेळी उपस्थित होते. यावेळी विविध विषयावर चर्चा करण्यात आली.
0 Comments