राजुरी (प्रतिनिधी)
राहाता तालुक्यातील राहाता येथील दैनिक पुण्यनगरी चे तालुका प्रतिनिधी
राहाता प्रेस क्लबचे उपाध्यक्ष दिलीपराव खरात यांना स्वर्गीय वसंतराव देशमुख जिल्हास्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल " प्रवरा प्रेस क्लबच्या " वतीने सत्कार करताना ज्येष्ठ पत्रकार कोंडीराम नेहे पाटील दिसत असून समवेत राहता प्रेस क्लबचे अध्यक्ष रामभाऊ लोंढे,प्रवरा प्रेस क्लबचे अध्यक्ष विजय बोडखे,पत्रकार छायाचित्रकार संदीप वाव्हळ दिसत आहेत .
0 Comments