डॉ. प्रकाश म्हस्के यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार संपन्न

राजुरी (वार्ताहर)

राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक येथील   सामाजिक कार्यकर्ते डॉ प्रकाश म्हस्के पाटील यांचा वाढदिवसा निमित्त  प्रवरा प्रेस क्लबच्या वतीने लोणी येथे सत्कार संपन्न झाला. 

यावेळी  प्रवरा प्रेस क्लबचे ज्येष्ठ पत्रकार कोंडीराम नेहे पाटील, छायाचित्रकार दिलीप धावणे पाटील, पत्रकार विजय बोडखे पाटील, राजेंद्र काळे पाटील आदी यावेळी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments