लोहगाव (वार्ताहर)
राहाता तालुक्यातील लोहगाव( प्रवरानगर) येथील मरहूम असीफ हाजी चंदूभाई तांबोळी (वय 44 )यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले .त्यांच्या पश्चात आई .वडील .तीन बंधू. दोन मुली .एक मध्ये. पत्नी .भावजाई असा मोठा परिवार आहे. त्यांच्यावर प्रवरानगर येथील कब्रस्तान येथे अखेरची निरोप देण्यात आला .यावेळी सामाजिक राजकीय .अध्यात्मिक . सांस्कृतिक
क्षेत्रा बरोबर मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.
हाजी चंदूभाई तांबोळी यांचे चिरंजीव व अमीर तांबोळी यांचे ते वडील होत.
0 Comments