दिलीप शिंदे 
सोयगांव दि.२८-- भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षपदी अजय योगेश पाटील यांची निवड  झाल्याबद्दल माजी सरपंच वसंत बनकर, जिल्हा चिटणीस सुनील गव्हांडे यांनी त्यांचा सत्कार केला.

 अजय पाटील यांची भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अल्पसंख्याक मोर्चा प्रदेशाध्यक्ष इद्रिस मुलतानी, सुरेश बनकर, जि.प.सदस्य पुष्पाताई काळे, माहिन मुलतानी, पंचायत समिती सभापती उत्तम चव्हाण, तालुकाध्यक्ष संजय पाटील,माजी नगराध्यक्ष कैलास काळे, जयप्रकाश चव्हाण, शिवाजी बुढाळ, गणेश लोखंडे पंचायत समिती सदस्य राहुल राठोड, बद्रीभाऊ राठोड, शहराध्यक्ष मंगेश सोहणी, राजेंद्र जावळे,योगेश पाटील, प्रमोद पाटील, मयूर मनगटे, सुनील ठोंबरे, संजय तायडे, संजीवन सोनवणे, अनीस तडवी, भैय्या परदेशी, बाळूशेट झंवर ,संजय आगे, संजय चौधरी, विशाल गिरी, सिताराम पाटील, शांताराम खराटे, संजय मंडवे, दिपक पाटील, दिलीप पाटील, समाधान बावस्कर, दिलीप चौधरी, संजय मोरे , मोतीलाल वाघ आदींसह भाजपा पदाधिकार व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले.