राहाता तालुका प्रतिनिधी
विमा रक्कम मिळवून दिल्याबद्दल शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष विठठलराव शेळके यांचा ग्रामपंचायत सहकारी संस्था तसेच शेतकरी बंधू यांच्या वतीने हनुमान मंदीर वाकडी येथे नागरी सत्कार करण्यात आला.
.यावेळी महेश लहारे आहेर बी एल सर डाॅ वसंतराव लबडे यांनी मनोगत व्यक्त करताना विठठलराव शेळके हे गेली पंचेचाळीस पंचेचाळीस वर्षापासून शेतकरी संघटनेत निस्वार्थी पणे काम करता ऊस अंदोलन कांदा अंदोलन दुध अंदोलन कर्जमुक्ती विज प्रश्री पाटपाणी अतीवृष्ट्री विमा रक्कम तसेच शेतमालाला उत्पादन खर्चावर भाव मिळवा पेट्रोल डिझेलमध्ये इंथेनाॅल मिक्स करावे याकरीता दिल्ली मुबंई पुणे नागपूर येथे मोर्चे रास्तारोको अंदोलन केले यात अनेक वेळी गुन्हे दाखल होऊन अटक झाली आजही त्यांच्यावर जवळ जवळ सत्तावीस गुन्हेची केस जिल्हात अनेक कोर्टोत चालु आहे.
तरी देखील न खचता शेतकरी प्रश्री लढा चालू आहे राहाता तालुक्यातील तिन मंडळाकरीता निवेदन देऊन पाठपुरावा केला त्यात यश आले असल्याने सर्वानी अभिनंदन करून सत्कार केला याप्रंसगी मुरलीधर शेळके भिमराज लहारे गणेश कारखान्याचे संचालक आलेश कापसे आहेर बी एल सर सुरेश लहारे सावळेराम आहेर नवनाथ शेळके गंगाधर कोते गोरक्षनाथ साबदे महेश लहारे गणपत डोखे बाळासाहेब लहारे सुनिल लहारे वंसत डोखे नवनाथ भैया शेळके सतीष आहेर जगन्नाथ भवार जांलीदर लांडे. सतीष नेहे .वेणूनाथ शेळके दिनकर भवार रेवणनाथ डोखे शरद लहारे लहारे बी एम चांगदेव पावसे त्रिंबकराव शेळके हरीभाऊ गोरे आदी मान्यवर व शेतकरी मोठ्या संख्येने हजर होते शेवटी सत्कारला उत्तर देताना शेळके यांनी म्हटले की शेतकऱ्यानी शेतकरी संघटनेला साथ देऊन सहभागी व्हावे सर्वाचे आभार मानले.
0 Comments