राहता तालुक्यातील लोहगाव येथील श्रीमती छाया वसंत शिंदे. (वय ६३) यांचे नुकतेच त्या अंगणवाडी शिक्षका होत्या. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
त्यांच्या पश्चात दोन मुले एक मुलगी.सुना. नातू .नातवंडे. जावई. असा मोठा परिवार आहे. तुषार व संदीप शिंदे. सुवर्णा मेहतर यांच्या यांच्या त्या मातोश्री होत त्यांच्यावर प्रवरानगर येथे स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आली यावेळी सामाजिक राजकीय सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments