भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना बिस्कीट व केळी वाटप --



दिलीप शिंदे
सोयगाव दि.१३-- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ वी जयंती निमित्त दि.१३ सोमवारी सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रुप मातोश्री रमाबाई कॉलनी आमखेडा यांच्या वतीने ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना वसंत निकम, राष्ट्रवादीचे (एसपी) शहराध्यक्ष रवींद्र काळे, ग्राम पंचायत सदस्य बाळू बेदवे,गवणाजी नरवडे,माजी नगरसेवक सिकंदर तडवी,शेख गुलाब या मान्यवरांच्या यांच्या हस्ते बिस्कीट पुडे व केळी वाटप करण्यात आली.


यावेळी सागर श्रीखंडे, सुमित गायकवाड,अजय गायकवाड,अजय पगारे, आदित्य बारी, आकाश गायकवाड, आनंद गायकवाड,यश पगारे, प्रजोत शिरसाट,प्रतीक प्रधान,अनिल पगारे,गौतम सोनवणे, अनिल गायकवाड,राजू भाऊ काळे,सचिन भाऊ शिंदे, संदीप राजू पगारे,राजू पगारे, भीमराज साबळे, विजय पगारे, अनिकेत निकम,सचिन ओहोळ, सचिन वाघ, शोभा श्रीखंडे, छाया पगारे, संगीता पगारे, सुमनबाई गायकवाड, कस्तुराबाई पगारे, करुणाबाई निकम, वंदनाबाई गायकवाड, उषाबाई गायकवाड, छायाबाई गायकवाड, दिपाली पगारे, साईजाबाई निकम, विमलबाई प्रधान, मनीषाबाई गायकवाड, आशाबाई कांबळे, लताबाई कांबळे, सुशिलाबाई साबळे, सुनीताबाई पगारे, मंगलाबाई निकम, सुरेखा बाई वाघ, भारती बारी, रेणुका श्रीखंडे, ज्योतीबाई ओहोळ, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश खंदारे,वी.डी. कारके, गणेश गोटकर, कैलास पाटील, समुपदेशक सुनील वानखेडे आदी उपस्थित होते .

Post a Comment

0 Comments