युवा व्याख्याते जितेंद्र दादा आसोले यांचा प्रवरा प्रेस क्लब च्या वतीने सत्कार संपन्न.

लोणी (प्रतिनिधी)

राहाता तालुक्यातील लोणी खुर्द येथील समता तरुण मित्र मंडळाच्या वतीने आयोजित डॉ.बाबासाहेब आंबेडकर जन्मोत्सव कार्यक्रमा निमित्त युवा व्याख्याते समाज प्रबोधनकार जितेंद्र दादा आसोले.
 हे लोणी खुर्द येथे आले असता त्याचा प्रवरा प्रेस क्लब च्या वतीने प्रेस क्लबचे सचिव पत्रकार कोंडीराम नेहे पाटील. सत्तेचा महासंग्राम न्यूज चे सहसंपादक ज्ञानेश्वर साबळे.पत्रकार
श्रीपाद बोकंद  यांनी त्यांचा शाल व गुच्छ देऊन सत्कार केला.

Post a Comment

0 Comments