प्रतिनिधी.. रुपाली भालेराव
अभिनेता दिर्देशक प्रमोद पंडीत राहणार पाथरे बुद्रुक तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर यांना दिनांक 19 एप्रिल 2026 नाशिक येथे कलावंत विचार मंच कमल फिल्म प्रोडक्शन आणी कमल म्युझिक मराठी यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक येथे कलावंत पुरस्कार वितरण सोहळा अध्यक्ष सुनील मोंढे यांच्या स्वागताध्याक्षाने संपन्न झाला.
या पुरस्कार वितरण सोहळा प्रसंगी जेष्ठ साहित्यिक सुभाषजी सोनवणे, अभिनेञी दिपाली कुलकर्णी, प्रा.सोमनाथ मुठाळ, कवीयञी सुनीता वाळुंज यांच्या हस्ते अभिनेते दिग्दर्शक प्रमोद पंडित यांनी कलवंत पुरस्कार नाशिक येथे देण्यात आले यावेळी महाराष्ट्राचे कलावंतन ना पुरस्कार देण्यात आले व मान्यवर उपस्थित होते.
0 Comments