लोणी: (प्रतिनिधी)
राहाता तालुक्यातील सामाजिक आणि संघटनात्मक घडामोडींना नवी दिशा देणारी एक अत्यंत महत्त्वाची बैठक नुकतीच उत्साहात पार पडली. रूपाली भालेराव यांची राहाता तालुका अध्यक्षपदी निवडीमुळे "स्वराज्य पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण संघटना व प्रवरा प्रेस क्लबच्या वतीने रूपाली भालेराव यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. प्रवरा प्रेस क्लबचे सचिव. कोंडीराम नेहे. अध्यक्ष ..विजय बोडखे,आर पी आय अध्यक्ष गोकुळ ब्राह्मणे, इत्यादी मान्यवर उपस्थितीत होते.
तालुक्याच्या भविष्यातील वाटचाली
या महत्त्वपूर्ण बैठकी प्रसंगी , राहाता प्रवरा प्रेस क्लबच्या वतीने यांची प्रमुख उपस्थिती होती. या सर्वांच्या . रुपाली भालेराव यांच्या निवडीमुळे संघटनेमध्ये महिला नेतृत्वाला एक नवी ताकद मिळाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
0 Comments