दिग्दर्शक,प्रमोद पंडीत यांचा" द फार्म हाऊस" लवकरच रिलीज




 लोणी / प्रतिनिधी.. रुपाली निलेश लंके 
पाथरे बुद्रुक तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर, इथले राहणारे अभिनेता दिग्दर्शक प्रमोद पंडित यांनी दिव्यांगात्वावर मात करत आपली अभिनेता म्हणून एक नवी ओळख निर्माण केली तसेच सध्या लोकप्रिय असलेले गाणे झटपट पटापट या गाण्याची लोकप्रियता लहानापासून मोठ्यापर्यंत महाराष्ट्रभर क्रेझ वाढत आहे.

 तसेच,
 "द फार्म हाऊस" मराठी चित्रपट मध्ये वेटरचा भूमिकेत दिसणार आहे तरी लवकरच प्रदर्शित होणार आहे त्यामध्ये काम केलेले व्ही मगदूम फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत ,द फार्म हाऊस मराठी चित्रपट,
कलाकार, गणेश यादव, संतोष सुतार, रेखा माने, प्रमोद पंडित 
कॅमेरामन प्रशांत बनसोडे,डायरेक्टर प्रदीप भोरे,
प्रोडूसर विकास मगदूम व प्रकाश होळकर,

Post a Comment

0 Comments