धुलीवंदन निमित्त कविता


==जीवनसूत्र==
रंग लावता लावता 
 चेहऱ्याला
चेहऱ्यावरचे रंग
उडू देऊ नका.!!
धुताना रंग पाण्याने
जीवनातील आपल्या
प्रेमाचा गोडवा मात्र
धुऊ नका!!!
जांभळा लाल निळा
लांवता ना रंग नाना
जीवनामध्ये सुखानंतर
येतात वेदना आणि दुःख!!
धुलीवंदन निमित्त कविता
रंग खेळताना 
धरतीशी संबंध तोडू नका
आयुष्याच्या वाटेवर
संगत आपली सोडू नका!!!
=शब्दांकन=
प्रा. ज्ञानेश्वर कृष्णाजी बनसोडे
(पोलीस क्राईम न्यूज ब्युरो चीफ )
साकुरी= तालुका= राहता= जिल्हा अहिल्यानगर
मो. ९६०४७९७३१६

Post a Comment

0 Comments