आरंभ ट्रेड सॉलिशन्स Pvt ltd यांच्यावतीने अभिनेता दिग्दर्शक,प्रमोद पंडीत यांचा सत्कार*



 लोणी / प्रतिनिधी
अभिनेता दिग्दर्शक प्रमोद पंडित यांनी दिव्यांगात्वावर मात करत आपली अभिनेता म्हणून एक नवी ओळख निर्माण केली तसेच सध्या लोकप्रिय असलेले गाणे झटपट पटापट या गाण्याची लोकप्रियता लहानापासून मोठ्यापर्यंत महाराष्ट्रभर क्रेझ वाढत आहे तसेच,द फार्म हाऊस हा मराठी चित्रपट ऑल महाराष्ट्र प्रदर्शित होत आहे या चित्रपटामुळे सर्वत्र त्यांच्या चाहता प्रेक्षकाची वाढ होत आहे.
माननीय श्री भाऊसाहेब पगारे समाजसेवक
 यांच्या शुभहस्ते अभिनेता दिग्दर्शक प्रमोद पंडित यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला यावेळी 
लोणी येथे आरंभ ट्रेड सॉलिशन्स Pvt ltd यांच्यावतीने माझा सत्कार करताना, श्री राजेंद्र ब्राह्मणे, सी एम डी. सुनील रूपवते सर,श्री बाळासाहेब सोनवणे सर,श्री आदिल कादरी सर श्री शरद सुपेकर सर श्री योगेश पेंढारकर सर,श्री विजय गाडेकर महाराज,
यांच्या उपस्थितीत मान्यवरांनी त्यांच्या अभिनयाचे व कार्याचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments