नंदकुमार बगाडे
अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी नंदकुमार बगाडे पाटील
अहिल्या नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील. पारगाव सुद्रिक येथे. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. धुमधडाक्यात साजरी करण्यात आली. यावेळी पारगाव सुद्रिक परिसरात आणि श्रीगोंदा तालुक्यामध्ये. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात देमकदार सोहळ्यात साजरी करण्यात आली. यावेळी पारगाव सुद्रिक परिसरामध्ये. आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद विद्यालयात यांच्या. विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी. लेझीम पथकासह. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशामध्ये. भव्य दिव्य मिरवणूक मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विद्यार्थी विद्यार्थिनींनी. लेझीमच्या ठेक्यावर. चाल धरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जय घोषाने. पारगाव सुद्रिक परिसर दुमदुमून गेला होता. या मिरवणुकीमध्ये मोठ्या उत्साहात नागरिक. युवा सामाजिक कार्यकर्ते सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य सोसायटी सोसायटी चेअरमन व्हाईस चेअरमन सदस्य. मोठ्या उत्साहामध्ये. मिरवणुकीचा आनंद घेतला.
आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय शिवाजी जय भवानी. यांच्या जय गोशाने पारगाव सुद्रिक पेठेमध्ये या आवाजाने दुमदुमून गेले.
विशेष म्हणजे. मोठमोठे डीजे न लावण्यापेक्षा. यावेळी. जिल्हा प्राथमिक शाळा आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद. विद्यार्थी विद्यार्थिनींनी. छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज. यांच्या चरित्रावर. भाषण भाषण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. छोट्या मोठ्या विद्यार्थिनींनी. सर त्यांची मने जिंकले आणि आपल्या. हिंदवी स्वराज्य संस्थापक अध्यक्ष छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श. युवा पिढीने जोपासावा आणि. त्यांचे आचार विचार आचरणात आणावे .
विद्यार्थी आणि विद्यार्थी मी भाषण करत असताना. अश्रू अनावर झाले होते. समोर बसले ना सुद्धा. त्यांच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांविषयी. भाषण करताना अश्रू अनावर झाले होते.
यावेळी मोठेवाडी मधील प्राथमिक शाळेतील. विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी फार सुंदर भाषण करून. महाराजांच्या चरित्रावर भाषण करून एक समाजाला दिशा देण्याचे काम केले.
यावेळी. कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर उपस्थित होते. यामध्ये.
संदीप शिंदे सर. मनीषा शिर्के मॅडम नानासाहेब नानासाहेब मोठे रमेश मोटे.. वाल्मीक मोटे संदीप मोहिते. परसराम मोटे प्रमुख पाहुणे मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाला. मोठेवाडी परिसरातील. ग्रामस्थ युवक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते अशी माहिती नानासाहेब मोटे यांनी नंदकुमार बगाडे पाटील यांच्याशी बोलताना दिली.
0 Comments