नंदकुमार बगाडे यांची निवड.

अहिल्यानगर (प्रतिनिधी)
 अहिल्या नगर जिल्ह्यातील. श्रीगोंदा तालुका. पारगाव सुद्रिक येथील. पत्रकार क्षेत्रातील हिरा. सामाजिक कार्यकर्ते. नंदकुमार तात्यासाहेब बगाडे यांची. बहुजन जनता पक्ष. महाराष्ट्र राज्य. प्रेस मीडिया अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
 नंदकुमार बगाडे यांना. पुणे येथे झालेल्या. बैठकीमध्ये. निवड करण्यात आली. यावेळी.
 या बैठकीला. प्रमुख पाहुणे. राजा रामभाऊ थोरात हे होते. यावेळी. थोरात म्हणाले. बहुजन जनता पक्षामध्ये महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्हा व तालुक्यामध्ये. आणि ग्रामीण भागातही. युवक कार्यकर्ता कार्यकर्ते आणि महिलांना. संघटित करून. काम करण्याची संधी देणार आहे. यासाठी. बहुजन जनता पक्षाचे हात बळकट करण्यासाठी. युवा कार्यकर्ते आणि महिलांना. संघटित करणार आहे. यासाठी महिला युवक कार्यकर्त्यांनी बहुजन जनता पक्ष मध्ये सामील व्हावे.
 हा पक्ष बहुजन समाजातील. स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये. जिल्हा परिषद पंचायत समिती. आणि ग्रामपंचायत निवडणूक. गावातील सोसायटी निवडणुका. आणि स्वभाळावर लढवणार आहोत. घेतला पाहिजे. जोपर्यंत बहुजन समाज संघटित होत नाही तोपर्यंत आपल्याला न्याय. यामध्ये आम्ही गरीब आणि श्रीमंत असा भेदभाव न करता. सर्व युवक कार्यकर्त्यांना. निवडणुकीसाठी संधी देणार आहोत. या संधीचे सोने करावे.
 बहुजन जनता पक्ष हा. संपूर्ण महापुरुषांच्या. विचारधारेवर चालणारा. बहुजन जनता पक्ष असून. हा पक्ष फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारधारेला मानणारा असून. त्याचबरोबर. साहित्यिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या. विचाराने चालणारा बहुजन पक्ष आहे. 
 यासाठी बहुजन समाजातील. अनेक जाती धर्मातील. युवक महिला आघाडी. सामाजिक कार्यकर्ते. यांना विश्वासात घेऊन. या पक्षाचे ध्येयधोरणे विचारधारेवर चालणारा असून. अनेक पक्ष गेले आणि आले. पण सामान्य नागरिकांना कधीच विश्वासात घेऊन. आम्ही इथून पुढे कामे करू. बहुजन जनता पक्षी जरी नवीन असला तरी. या. गर्दी पेक्षा दर्दी महत्त्वाचे आहेत.
 यासाठी बहुजन समाजातील. कार्यकर्त्यांनी. पुढाकार घेऊन तालुक्यामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये. शाखा स्थापन कराव्यात. यासाठी. आम्ही लवकरच. महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्हा आणि तालुक्यामध्ये. दौरे काढणार असून. यासाठी. आम्ही आमच्या. अहिल्यानगर जिल्ह्यामधून सुरुवात करणार आहोत.
 बहुजन जनता पक्ष. या पक्षाचे. अनेक निवडणुकीमध्ये निवडून आलेले आहेत.
 यावेळी. महाराष्ट्र राज्य प्रमुख बहुजन. अभिमन्यू कांबळे साहेब. यांच्या. शिफारशी अनुस्वार. नंदकुमार तात्यासाहेब बगाडे यांची. बहुजन जनता पक्ष महाराष्ट्र राज्य. मीडिया अध्यक्षपदी. निवड करण्यात आली.
 यावेळी कांबळे म्हणाले. बगाडे यांनी. गेले 40 45 वर्षापासून. पत्रकार क्षेत्रामध्ये. अनेक दैनिक मासिक साप्ताहिक. अंकामध्ये उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या कार्याची. त्यांची. त्यांनी अनेक महाराष्ट्र. पुरस्कार मिळाले असून. जवळजवळ शंभर ते सव्वाशे पुरस्काराची मानकरी. आहेत. गेल्या 2025 मध्ये. आठ पुरस्कार प्राप्त झाले असून. त्यांनी बहुजन समाजासाठी. मोफत नेत्र शिबिर. वंचित विद्यार्थी विद्यार्थिनींना वह्यावाटप गणवेश वाटप. खाऊ वाटप. शाळेचे दप्तर वाटप. ज्येष्ठ नागरिकांना विविध शासकीय योजनेचे फायदे. मिळून दिले आहेत त्यांचा सामाजिक क्षेत्रामध्ये आणि पत्रकारितक्षेत्रामध्ये. उल्लेखनीय कार्य असून. बहुजन समाजासाठी. नवरात्र काम करण्याची त्यांची चांगल्या कार्य आहे.
 अहिल्यानगर. पत्रकार क्षेत्रामध्ये अग्रेसर असून. आम्ही त्यांची कार्याची दखल घेऊन. निवड केली आहे.
 यावेळी. समाजामध्ये. कार्य करायचे असेल तर. जीवनामध्ये फार मोठा संघर्ष करावा लागतो. यासाठी. घरातील कुटुंबाची सुद्धा साथ. तरच समाजात कार्य करण्याची संधी मिळते. यासाठी. माझी अर्धांगिनी. सौ सुमित्रा बगाडे यांची. साथ असून. मी इथपर्यंत येऊन पोहोचलो आहे. जीवनामध्ये आपल्याला यशस्वी व्हायचे. जीवनात फार मोठा संघर्ष करावा लागतो. आत्मविश्वास जिद्द चिकाटी असेल तर आपण जीवनात. संघर्ष केल्याशिवाय यश प्राप्त होत नाही हे मात्र खरे आहे. यासाठी. संत आणि महात्म्यांचे आदर्श घेतला. त्याबरोबर आई-वडील गुरुजन. आदर्श. यासाठी आपण जीवनामध्ये चांगले कर्म केले ते चांगले होते. युवकांनी. आपण जीवनात यशस्वी होतो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले. जीवनामध्ये शिक्षणाशिवाय पर्याय नाही. यासाठी आपण शिक्षण हे घेतलेच पाहिजे. शंभर दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघासारखे जगून शूरवीर व्हा. आपल्याला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. संविधाच्या संविधानाच्या माध्यमातून. लोकशाहीचा मार्ग दाखवला. आणि. सामान्य नागरिकांपासून ते श्रीमंत. नागरिकापर्यंत. संविधानाच्या माध्यमातून. एकच हक्क दिला तो म्हणजे मतदान करण्याचा.
 यावेळी. पत्रकार नंदकुमार बगाडे यांच्या निवडीबद्दल. अहिल्या नगर जिल्ह्यातून. श्रीगोंदा कर्जत जामखेड श्रीरामपूर पारनेर. कोपरगाव पाथर्डी नेवासा शेवगाव. राहता. संगमनेर अकोला. आधी. तालुक्यातून. अभिनंदन होत आहे.
 पारगाव सुद्रिक येथील. अतुल दानवे पाटील संदीप दानवे पाटील. संजय मडके शशिकांत एरंडे सुदाम खेतमाळीस. रघुनाथ सपकाळ विलास गोरखे. ह भ प सुहास महाराज कापसे. स्वप्निल बगाडे. भीमराव पोलीस पाटील नाना मडके. आदेश तुळशी नाना मडके. बबन बगाडे. प्रकाश बगाडे. माऊली शेठ हिरवे. राहुल आल्हाट. संदीप आल्हाट. दीपक आल्हाट. बाळासाहेब आल्हाट. अहिल्यानगर कर्मचारी हायटेक उपाध्यक्ष. हरिचंद्र खेतमाळीस. राजेंद्र मोटे.
 यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष.काळे बहुजन जनता पक्ष. अध्यक्ष. राजाभाऊ थोरात. योगेश लोंढे बहुजन जनता पक्ष महासचिव. विकास गायकवाड बहुजन जनता पक्ष युवा प्रदेशाध्यक्ष. बबन खुडे. महिला प्रदेश अध्यक्ष. सौ अंजली लोंढे. महिला अध्यक्ष बहुजन जनता पक्ष. महिला प्रदेश उपाध्यक्ष बहुजन जनता पक्ष सुरेखा कांबळे. मुंबई महिला अध्यक्ष बहुजन जनता पक्ष महिला अध्यक्ष. खंडागळे ताई बहुजन जनता पक्ष. अहिल्या नगर जिल्हा अध्यक्ष. सुनील रोकडे. बहुजन जनता पक्ष. अहिल्या नगर जिल्हा उपाध्यक्ष बहुजन जनता पक्ष आनंद रोकडे. पाथर्डी तालुका भोजन जनता पक्ष अध्यक्ष. सचिन रोकडे. बीड जिल्हा अध्यक्ष बहुजन जनता पक्ष कांबळे साहेब. सोलापूर जिल्हा अध्यक्ष बहुजन जनता पक्ष. आदींनी नंदकुमार बगडे यांचे निवडे बद्दल अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments