राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ माजी सिनेट सदस्य व माजी उपसरपंच अनिल एकनाथ विखे (वय ५९) यांचे नुकतेच हृदयविकाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा एक मुलगी दोन भाऊ दोन बहिणी असा परिवार आहे.येथील सुनिल एकनाथ विखे व संजय एकनाथ विखे यांचे ते बंधू होत त्यांच्या निधनाने लोणी पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.
0 Comments