ओझर( प्रतिनिधी)
रविवार दिनांक 25 जानेवारी दुपारी दोन वाजता काठी मिरवणूक व सायंकाळी नऊ वाजता वाजताअमृत वर्षा ऑर्केस्ट्रा आयोजन करण्यात आलेले आहे. दिनांक रविवार 26 जानेवारी रोजी सायंकाळी ह भ प अरुण महाराज दिघे यांचे हरी किर्तन आयोजन करण्यात आले आहे. तरी परिसरातील नागरिकांनी या यात्रा उत्सवाचा आनंद घ्यावा असे यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आलेले आहे.
0 Comments