अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी नंदकुमार बगाडे
श्रीरामपूर तालुक्यातील. बेलापूर परिसरामध्ये पुन्हा एकदा. दिवसाढवळ्या बिबट्या वावरताना. नागरिकांना दिसल्याने. या परिसरामध्ये. बिबट्या दिसल्याने भीतीचे वातावरण झाले आहे. बेलापूर. उकलगांव. टिळक नगर आणि परिसरामध्ये. पुन्हा बिबट्याचे आगमन झाले. झाल्याने. विद्यार्थी विद्यार्थिनी ज्येष्ठ नागरिक महिला मध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.
निवडणुकीच्या काळामध्ये. दर्शन दुर्मिळ. नागरिकांना थोडा दिलासा मिळाला होता. पण आता बिबट्या वावरताना. पुन्हा भेटण्याचे दर्शन होत आहे.
या गंभीर प्रश्नाकडे. वन विभाग अधिकारी. श्रीरामपूर तालुका आणि. श्रीरामपूर शहर विभागीय ग्रामीण. अधिकाऱ्यांनी. या प्रश्नाकडे आपले लक्ष. बिबट्या पकडण्यासाठी. प्रयत्न करावेत. अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.
या गंभीर प्रश्नाकडे. हेमंत ओगले आमदार श्रीरामपूर. श्रीरामपूर नगरपालिका नगर अध्यक्ष. करण सासणे साहेब यांनी. जातीने लक्ष देऊन या गंभीर. श्रीरामपूर नगरपालिका वन विभाग अधिकारी. यांना प्रत्यक्ष भेटून. हा प्रश्न मार्गी लावावा. अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.
0 Comments