पुणे दि. बहुजन जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष पंडितभाऊ दाभाडे हे सामाजिक शैक्षणिक आणि राजकीय धार्मिक क्षेत्रात उत्तुंगाने समाज भिमुख कार्य करीत आहेत आपण इतर पेक्षा काहीतरी वेगळे करायचे आपलं नेहमी मानस आपल्या नजरेत असतो परंतु आपण त्याला प्रत्यक्षपणे स्वरूप देऊन जिद्दीने आणि यशोशिखर गाठले आणि आपल्या कार्याचा कर्तुत्वाचा ठसा महाराष्ट्रभर उमटविला त्यामुळे आपण महाराष्ट्रात प्रियचित असून आपली वेगळी महत्वकांक्षा निर्माण झाली आहे आपल्या क्षेत्रातील सामाजिक व राजकीय योगदान फार अतुलनीय आणि अनुकरणीय आहे.
आपल्या अमूल्य जनसेवा कार्यातून व्यक्त होणारे नवनिर्मितीचे ध्येय व कर्तव्य आपल्या असाधारण प्रत्यक्षपणे प्रज्ञातील सर्व जाती धर्मांच्या नागरिकांना व समाज घटकांना त्यांचा फायदा होत असून म्हणून आपल्या रचनात्मक आणि आपले विधायक कार्य बहुजन जनता दलाच्या माध्यमातून महाराष्ट्रावर सक्रिय असून आपण केलेल्या कार्यकर्तुगातून प्रकट महाराष्ट्र राज्याची आणि राष्ट्राची हट्टी सह्याद्री सारखी आढळ निष्ठा सक्रियता व प्रमाणिक संस्कृतीने समृद्ध महाराष्ट्राचा गौरव सातत्याने उंचावलेला आहे आपल्या राजकीय शैक्षणिक समाजाभिमुख राष्ट्रहित कार्य आणि प्रेरणादायी कार्याची दखल घेत साऊ ज्योती सामाजिक संस्था. व श्लोक फाउंडेशन आणि माता रमाई आंबेडकर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आदर्श समाज भूषण जीवन गौरव पुरस्कारासाठी बहुजन जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय पंडितभाऊ दाभाडे यांची निवड करण्यात आली ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब असून शिव शाहू फुले डॉ आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात आणि महामानव पुरुषांची व संताची आणि विविध संस्कृती व विचारांची संपन्न असलेल्या पुण्यनगरी पुणे येथे रविवार दि.८ फेब्रुवारी २०२६ रोजी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृह गंज पेठ पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय पुरस्कार सोळाव्यात नामवंत आणि प्रतिष्ठित नागरिक व शासकीय अधिकारी राजकीय नेते अभिनेते व अभिनेत्री या मान्यवरांच्या हस्ते माननीय पंडितभाऊ दाभाडे राष्ट्रीय अध्यक्ष बहुजन जनता दल यांचा राज्यस्तरीय विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आदर्श समाज भूषण जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे पंडितभाऊ दाभाडे यांच्या राजकीय व सामाजिक कार्याच्या मान्यतेचे प्रतीक आपलं कार्य केवळ व्यक्तिगत यशा पुरते मर्यादित नसून ते महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी व देश राष्ट्रासाठी मार्गदर्शक ठरले आहे म्हणूनच आज महाराष्ट्राचा अभिमान व गौरव आहात आपला होत असलेला हा सन्मान हा केवळ सन्मान नसून पंडितभाऊ दाभाडे राष्ट्रीय अध्यक्ष बहुजन जनता दल यांचा नसून संपूर्ण महाराष्ट्राचा सन्मान व अभिमान आहे हा पुरस्कार नसून प्रगत राष्ट्र घडवण्याचा अभिमानास्पद आणि कार्यकर्तृत्वाची सन्माननीय ओळख आहे आपल्या कर्तृत्वाचा प्रकाश सर्व समाजात उजळत राहावा असून तो प्रोत्साहन व पेरण्याचा भव्य दीपस्तंभ ठरला आहे देशभक्ती व राष्ट्र शक्तीचा मूल्यांवर घडलेले आपल्या हातून आपले कार्य महाराष्ट्र सह देशासाठी गौरव अभिमानाची व आपल्या क्रांतिकारी विचारांची सक्रिय युवा पिढीला विचारांनी नवी दिशा दिली आणि युवा पिढीच्या सकारात्मक परिवर्तन घडविले धरणे आंदोलन रास्ता रोको आंदोलन मोर्चा उपोषण आमरण उपोषण लडकी बचाव लडकी पटाव अंधश्रद्धा निर्मूलन वृक्षारोपण रक्तदान भोजनदान गोरगरिबांना आर्थिक मदत रुग्णांना आर्थिक साहित्य आणि प्रत्यक्षपणे मदत करून अशा अनेक समाज उपयोगी आणि विधायक कार्यात सक्रिय असून महामानव आणि संताच्या जयंती व पुण्यतिथी साजरी करून त्यांचे विचार महाराष्ट्रातील जनतेच्या मनापर्यंत पोहोचले पाहिजे हे काम सातत्याने बहुजन जनता दलाच्या माध्यमातून प्रसार व प्रचाराच्या माध्यमातून करीत आहोत मा पंडितभाऊ दाभाडे यांची डॉ बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय आदर्श समाज भूषण गौरव पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल राज्यातील सामाजिक संस्था आणि राजकीय कार्यकर्त्या बहुजन जनता दला कडून पंडितभाऊ दाभाडे यांच्यावर अभिनंदनचा वर्षा व होत आहे
0 Comments