श्रीरामपूर स्नेहालय कार्यालयामध्ये. भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा




 नंदकुमार बगाडे पाटील अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी 
 अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यामध्ये व श्रीरामपूर शहरांमध्ये. 26 जानेवारी 2026. मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. यावेळी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे.
 अहिल्यानगर जिल्हा. पत्रकार सुरक्षा समिती. अध्यक्ष. आदर्श पत्रकार. नंदकुमार बगाडे पाटील. व. सामाजिक कार्यकर्ते. पुंजाराम मंनचरे. पैठण. यशवंत सर. प्रकल्प व्यवस्थापक. क्षेत्रीय अधिकारी. वामन सूर्यवंशी.
 यावेळी. बगाडे पाटील म्हणाले.
 भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. यांनी. 26 जानेवारी 1950  भारतीय घटना स्थापन केली. या घटनेच्या माध्यमातून. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. श्रीमंता पासून ते गरीबापर्यंत. एकच जगण्याचा हक्क दिला तो म्हणजे. मतदानाचा हक्क दिला. आणि भारतीय संविधान भारत देशाला. समर्पित केले.
 आपल्या देशाला. अनेक महामानवांनी. आणि संत महात्म्यांनी. भारत देशासाठी बलिदान दिले. संत महात्म्यांनी सुद्धा भारतीय संस्कृती जोपासण्याचे महान कार्य केले. आणि महामानवांनी सुद्धा. आपल्या भारत देशासाठी जीवाची रांग करून. बलिदान.
 छत्रपती शिवाजी महाराज. महात्मा फुले. छत्रपती शाहू महाराज. छत्रपती संभाजी महाराज. यांनी. बहुजन समाजासाठी महान कार्य केले. कुठलाही जातीभेद न करता बहुजन समाजाला संघटित करून. आपल्यासाठी. त्यांनी. महान कार्य केले.
 आजही आपण. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. यांनी. भारतीय संविधानाच्या माध्यमातून. स्वाभिमानाने देशांमध्ये जगत आहोत. आपला भारत देश पुढे न्यायचा असेल तर आपण. महामानव आणि संत महात्म्यांच्या. डोळ्यासमोर ठेवून. त्यांचा आदर्श युवा पिढीने झोपा असावा आणि. त्यांचे आचार विचार आचरणात आणून. आदर्श घ्यावा. आई वडील गुरुजनांची सेवा करावी. आणि युवा पिढीने व्यसनांपासून दूर राहून.
 संत महात्मे आणि महान पुरुषांचे. आदर्श घ्यावा अशी आवाहन नंदकुमार बगाडे पाटील यांनी. श्रीरामपूर स्नेहालय कार्यालयामध्ये. कार्यक्रमाच्या वेळी आपले विचार व्यक्त केले.
 यावेळी. स्नेहालय कार्यालयाचा झेंडावंदन. सुनिता उनवणे. माझे क्षेत्रीय प्रकल्प अधिकारी श्रीरामपूर. यांच्या हस्ते करण्यात आला.
 या कार्यक्रमाला. आकाश जावळकर. वैशाली घारे. लता बोंद्रे. सुमित्रा बगाडे. आरती जवळेकर जवळकर. मिराबाई भुसे माया कांबळे उषा आडमारे. सुरेखा गुप्ते. लक्ष्मी कांबळे अनिता पगारे आशा पवार. रुक्मिणी पाटील मिरायादव. लिलाबाई घोडके. विमल घोडके. राजश्री जवळकर. सुरेखाताई. आणि विद्यार्थी आणि विद्यार्थिनी. उपस्थित होते. यावेळी सूत्रसंचालन आभार.
 प्रकल्प समुपदेशक. राहुल भोसले यांनी मानले. शेवटी. विद्यार्थी विद्यार्थिनींना. खाऊ वाटप करण्यात आले होते.

Post a Comment

0 Comments