रामनाथ अनाप यांचे निधन


सोनगाव (प्रतिनिधी)
राहुरी तालुक्यातील सोनगाव अनापवाडी येथील
रामनाथ कारभारी अनाप (वय 70) हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले.त्याच्या पश्चात पत्नी. दोन मुले.एक बंधु.सुना.नातवंडे. दोन मुली.तीन बहिणी.जावई.मेहुणेअसा मोठा परिवार आहे.

  त्यांचा अंत्यविधी सोनगाव ( अनापवाडी) येथे स्मशानभूमीत करण्यात आला.यावेळी. सामाजिक. राजकीय .सांस्कृतिक. आध्यात्मिक .क्षेत्राबरोबर. मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.
मुरलीधर अनाप यांचे बंधू.संजय व विकास अनाप यांचे वडील होत.

Post a Comment

0 Comments