पत्रकार नंदकुमार बगाडे पाटील यांना. शंभू सेना संघटनेच्या वतीने. छत्रपती संभाजी महाराज लेखणी सम्राट पुरस्कार प्रधान करण्यात आला.


सत्तेचा महासंग्राम न्यूज.डिजिटल मिडिया 

 अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी. सिद्धेश्वर उदावंत.
 पत्रकार नंदकुमार बगाडे पाटील यांना. जिल्हा सोलापूर तालुका माढा. येथे. शंभू सेना संघटनेच्या वतीने. छत्रपती संभाजी महाराज लेखणी सम्राट. पत्रकार नंदकुमार बगाडे पाटील यांना. पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार महाराष्ट्र राज्यस्तरीय शंभू सेना संघटनेच्या वतीने. सोलापूर जिल्हा तालुका. माढा. येथे भव्य दिव्य कार्यक्रमांमध्ये जगदाळे लॉन्स मंगल कार्यालयामध्ये. पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
 यावेळी. शंभू सेना संघटनेचे संस्थापक अध्यक्ष. अतुल नाना माने पाटील. यामध्ये महाराष्ट्रातून. सामाजिक आणि पत्रकारितेमध्ये अनेक मान्यवरांना पुरस्कार देण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे. महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष. प्रा. किरण चव्हाण साहेब यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम करण्यात आला.
 माने पाटील म्हणाले. शंभू सेना संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने अनेक सामाजिक कार्यक्रम हाती घेऊन. महाराष्ट्रातील पत्रकार क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्त्यांना शंभू सेना संघटनेच्या वतीने दरवर्षी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते. यावेळी ती म्हणाली. पुरस्काराने. सामाजिक क्षेत्रातील व पत्रकारित क्षेत्रातील. कार्य केलेल्या शंभू सेनेच्या संघटने वतीने आम्ही एक पत्रकार आणि सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांना पुरस्कार दिल्याने त्यांना शंभू सेना संघटना ऊर्जा मिळते आणि त्यांच्यावर जबाबदारी असते आम्ही नेहमी महाराष्ट्रातील तळागाळातील पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांची निवड करून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मिळावी म्हणून आम्ही कार्य करत असतो.
 यावेळी प्रा चव्हाण म्हणाले. संत महात्मे आणि महापुरुषांचे आचार विचारांचा आदर्श घेऊन आमची संस्था सामाजिक कार्य करत असते त्याचप्रमाणे आंधळा अपंग आणि अनाथ आश्रम विद्यार्थी विद्यार्थ्यांना दरवर्षी ही संस्था. शालेय साहित्य गणवेश वाटप स्वच्छता अभियान आणि गोरगरिबावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडून विविध शासकीय योजनेचे फायदे संस्थेच्या माध्यमातून शासकीय शिबिरे घेऊन सामान्य जनतेला न्याय मिळवून देत असतो. यासाठी आम्हाला. महाराष्ट्रातून अनेक सामाजिक आणि पत्रकार क्षेत्रात कार्य करणाऱ्यांची आम्ही दखल घेऊन. त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप म्हणून शंभू सेना संघटनेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते यासाठी अनेक महाराष्ट्रातून प्रस्ताव येत असतात .

 पुरस्कार मिळवण्यासाठी जेवणामध्ये फार मोठा संघर्ष करावा लागतो समाजकार्यातून समाजाची सेवा करावी लागते संत महात्म्य संत महात्म्य आणि महापुरुषांचे आचार विचार यांचे आदर्श घेऊन युवकांना एक ऊर्जा मिळावी म्हणून दरवर्षी कार्यक्रमाचे आयोजन करतअसतो 
 यावेळी. माने पाटील म्हणाले  पत्रकार नंदकुमार बगाडे पाटील यांनी अहिल्यानगर जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक या विषयावर आपल्या प्रसिद्धीच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्य करून त्यांनी गेले 40-45 वर्षापासून पत्रकार क्षेत्रामध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे बगाडे पाटील यांनी. विविध शासकीय योजनेचे फायदे सर्वसामान्य जनतेपर्यंत व शैक्षणिक अनेक शिबिराच्या माध्यमातून सामान्य जनतेची सेवा केली त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडून त्यांचे प्रश्न शासन दरबारी मांडून त्यांना न्याय देण्याची भूमिका बजावली म्हणून त्यांच्या कार्याची दखल घेऊन आम्ही त्यांना. शंभू सेना संघटनेच्या वतीने महाराष्ट्र राज्यस्तरीय छत्रपती संभाजी महाराज लेखणी सम्राट या पुरस्कार प्रधान करण्यात आला 
 यावेळी या कार्यक्रमाला महाराष्ट्रातून अनेक पत्रकार सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. यामध्ये सामाजिक कार्यकर्ते आबासाहेब खामकर पुणे. सामाजिक कार्यकर्ते बालाजी चव्हाण साहेब समीर भाई शेख महाराष्ट्र राज्य सरचिटणीस शुभ सेना संघटना. डॉ. ज्ञानेश्वर खरे शंभू सेना संघटना महाराष्ट्र राज्य शंभू सेना संघटना वैभव साळुंखे युवक अध्यक्ष बालाजी चव्हाण युवा शेतकरी संघटना माढा तालुका वैभव खरात शिवसेना शिंदे गट माढा शहराध्यक्ष अमोल उबाळे आप्पासाहेब गवळी महाडा तालुका शंभू सेना अध्यक्ष. वैभव साळुंखे युवा प्रदेश अध्यक्ष मकरंद भोवर शेतकरी संघटना आंदोलन समाधान काका आदी मान्यवर उपस्थित. कार्यक्रमाचे आभार व सूत्रसंचालन. अतुल नाना माने पाटील यांनी केले.
 पत्रकार नंदकुमार बगाडे पाटील यांना शंभू सेना संघटना छत्रपती संभाजी महाराज लेखणी सम्राट पुरस्कार मिळाल्याबद्दल अहिल्या नगर जिल्ह्यातील पत्रकार बांधव आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी नंदकुमार बागडे पाटील त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
 यावेळी पत्रकार नंदकुमार बगाडे पाटील म्हणाले. पुरस्कार मिळवण्यासाठी फार मोठा संघर्ष करावा लागतो आणि त्याबरोबर संत बातमी आणि महान पुरुषांचे आचार विचार आदर्श घेतल्याने त्यांच्या नावाने पुरस्कार मिळवण्यासाठी मिळवणे म्हणजे ही माझे भाग्य समजतो. आपण जिद्द चिकाटी आत्मविश्वास जर समाजामध्ये कार्य केले तर आपल्याला समाज आपल्या कार्याची दखल घेऊन आपल्याला संताने महान पुरुषांच्या नावाने पुरस्कार मिळतो पण यासाठी खूप मोठा संघर्ष करावा लागतो. त्याबरोबर पूर्व पुण्याई सुद्धा लागते आई-वडिलांचा आशीर्वाद ही जीवनामध्ये महत्त्वाचा आहे यासाठी आपण आई-वडिलांची सेवा केली तर. आपण दुसऱ्याची चांगले केले तर आपलेही चांगले होते पुरस्कार मिळवण्यासाठी फार मोठा त्याग करावा लागतो त्यागातून संघर्षातून आपल्याला विविध सामाजिक क्षेत्रातील संघटनेच्या वतीने आपल्याला पुरस्कार मिळतात यासाठी समाजाच्या होणाऱ्या अन्याय अत्याचाराला आपण नेहमी न्याय न्यायचे भूमिका घेतली तर त्याची फळ आपल्याला मिळते ज्याचे विचार चांगले त्याचे आचार चांगले त्याची चांगली होते वाईताचे फळ वाईटच होती चांगले चिपळ चांगलेच मिळते अशी कितीही लेखन केले तरी पिण्यातली शाई संपन्न पण आचार विचारांची शाही कधी संपणार नाही म्हणून म्हणतो आपण आपल्या आई-वडिलांची संत महात्म्याची महापुरुषांचे आचार विचार आदर्श घेऊन त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून समाजामध्ये कार्य केले तर आपल्या जीवनाचे सार्थक होते यासाठी फार मोठा त्याग आणि संघर्ष करावा लागतो 
 छत्रपती संभाजी महाराज लेखणी सम्राट पुरस्कार मिळाल्याबद्दल श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव सुद्रिक ग्रामस्थ आणि पत्रकार आणि सरपंच उपसरपंच आदींनी नंदकुमार बगाडे पाटील यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव केला आहे अशी माहिती दिलीप कुसाळकर आणि सिद्धेश्वर यांनी दिली.

Post a Comment

0 Comments