बिबट्या पकडण्यात यश

अहिल्यानगर (जिल्हा प्रतिनिधी )

श्रीरामपूर शहरांमध्ये. बिबट्या पकडण्यास यश.
 श्रीरामपूर शहरांमध्ये. गणपती मंदिर बोंबले वस्ती. अक्षय कॉर्नर आगाशी नगर. आणि आमदार ओगले यांच्या. घराच्या पाठीमागच्या बाजूस. पाण्याच्या टाकी भोवती. अनेक दिवसापासून बिबट्या वावरत होता. 
तीन ते चार बिबट्या या परिसरात वावरत होते. काही दिवसापूर्वी. श्रीरामपूर शहरांमध्ये बिबट्याने दहशत धुमाकूळ घातला होता. यामुळे दहशत निर्माण झाली होती. या परिसरातील नागरिक हैराण झाले होते. विद्यार्थी विद्यार्थिनी सुद्धा शाळेमध्ये येण्यासाठी. शाळेकडे पाठ फिरवली होती. पण. अचानक बिबट्या. पाण्याच्या टाकीजवळ वावरत असताना. येथील नागरिकांनी वनाधिकारी. यांना खबर दिले असता. त्यांनी ताबडतोब याची खबरदारी घेऊन बिबट्या पकडण्यास. पिंजरा लावला आणि त्या पिंजऱ्यामध्ये बिबट्या जेरीबंदी झाला.
 यामुळे येथील विद्यार्थी विद्यार्थिनी नागरिक ज्येष्ठ नागरिक महिला भगिनी. यांनी मी निस्वास टाकला आहे. यामुळे श्रीरामपूर वन अधिकारी यांचे. आभार व अभिनंदन केले आहे.
 ही बातमी पाहिल्यानंतर प्रतिनिधी पत्रकार आनंदकुमार वगडे यांनी काही दिवसापूर्वी आपल्या दैनिकांमध्ये छापली होती. आणि या बातमीला यश आले. पत्रकार बगडे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. पत्रकार बगाडे यांनी वनाधिकाऱ्यांचे आभार मानले आहे.
 पण अजूनही येथे बिबटे आढळून येत आहेत. यासाठी उनाधिकाऱ्यांनी सुद्धा ठोस पावले उचलावीत.
 बोंबले वस्ती येथे. महाडा कॉलनी ते. हॉटेल द्रवांकुर. यांच्यामध्ये घनदाट जंगल झाडे असून येथे वेड्या बाभळीचे दाट. आणि यामध्ये मोठ मोठाले खड्डे आहेत येथे बिबट्या लपण्यासाठी याचा उपयोग करतात. काल परवा दिवसा ढवळ्या. अडीच तीन वाजता काम करत असताना. या घनदाट झाडीमध्ये बिबट्या नजरेस आला होता. येथील झाडेझुडपे घनदाट वेटपाट बाभळी. वनाधिकारी यांनी प्रत्यक्ष पाहणी करून. येथील झाडी नायनाट करावा झाडे तोडण्यासाठी प्रयत्न करावे. अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments