नंदकुमार बगाडे अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी
श्रीगोंदा नगरपालिका निवडणुक प्रचाराला वेग आला असेल. एकमेकावर. होत असून. श्रीगोंदा नगरपालिका शहरांमध्ये. विरोध पक्ष आणि सत्ताधारी पक्ष. यांच्यामध्ये अतिशय चुरशीचा प्रचार सुरू असून. यामध्ये. एकमेकावर आरोप होत असून. नगरपालिकेमध्ये कोणी व किती निधी आणला आहे नगरपालिकेचा विकास किती झाला. अशी विरोध पक्षाकडून टीका होत आहे. या टीकेला उत्तर नगराध्यक्ष मनोहर पोटे यांनी. म्हटले आहे की. आमदार विकास सिंह पाचपुते यांनी. आपल्या नगरपालिका विकास करण्यासाठी. किती निधी आणला आहे असा सवाल मनोहर पोटे यांनी केला आहे.
यावेळी अध्यक्ष मनोहर कोठे म्हणाले. श्रीगोंदा शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी काय अपलोड करण्यासाठी. मतदारांनी पुन्हा एकदा आम्हाला काम करण्याची संधी द्यावी. आम्ही कोणत्याही विरोध पक्षावर टीका करणार नाही. नगरपालिकेसाठी आम्ही पॅनल उभा केला आहे. या पॅनल मध्ये. तरुण चेहऱ्यांना संधी दिली आहे. जुने जरी सोडून गेले. तरी आम्ही खचून न जाता श्रीगोंद्याच्या सर्वांगीण विकासाकरता. काम करणार आहोत.
कुणी काय केले आणि कुणी काय करणार याकडे लक्ष. आमच्या पाठीशी सामान्य नागरिक मतदार बंधू भगिनी आहेत. ही निवडणूक जनशक्तीच्या विरोधात धनशक्ती असून. परंतु संपूर्ण मतदार आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. जोपर्यंत मतदार बंधू-भगिनी खंबीर पाठीशी उभी आहे तोपर्यंत आम्ही निवडणूक कधीही हरणार नाही.
विक्रम सिंह पाचपुते आपण आमदार झाला. वर्षात किती निधी आणला. असा सवाल नगराध्यक्ष मनोहर पोटे यांनी यांनी केला आहे येथील मतदार सुज्ञ आणि विचारपूर्वक मतदान करून. नगराध्यक्ष सह नगरसेवकांना निवडून देतील. आमच्याकडून जरी काही चुका झाल्या असतील तरी ते आपण. आपल्या पोटात घाला आणि आम्हाला काम करण्याची संधी द्या. आम्ही नगरपालिकेमध्ये काम करत असताना. कोणालाही. विरोध न करता. समानतेची वागणूक दिली आहे. एकमेकांवर आरोप करण्यापेक्षा आपण काय करणार आहोत या. याकडे आम्ही लक्ष केंद्रित करीत आहोत.
आमदार पाचपुते यांच्याकडे. श्रीगोंदा नगरपालिकेसाठी कोणत्याही विकासाचा मुद्दा नसून ते आमच्यावर आरोप करत आहेत. मी आजारी आहे म्हणून तोंडाला मास लावत आहे. माझ्यापासून पुढील. नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून. मी मास वापरत आहे. मी माझ्या जीवाची काळजी घेतो. माझ्यापासून दुसऱ्याला त्रास होणार नाही अशी मी काळजी घेत आहे.
मला वाटले होते आपण श्रीगोंदा नगरपालिकेसाठी काहीतरी नवीन मुद्दे घेऊन. मतदारांपुढे येतात पण. असे घाणेरडे आरोप माझ्यावर करू नका.
0 Comments