कमलबाई फकिरा नरवडे यांचे निधन.


लोहगाव (वार्ताहर)
राहाता तालुक्यातील लोहगाव (तांबेनगर) येथील
कमलबाई फकिरा  नरवडे (आई)वय 75
त्यांचे नुकतेच वृद्ध काळ आणि निधन झाले त्यांच्या पश्चात तीन मुले .दोन मुली. सुना .नातवंडे .जावई. नात जावई. असा मोठा परिवार आहे. 
त्यांच्यावर प्रवरानगर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी सामाजिक राजकीय अध्यात्मिक
 व कला क्षेत्रातील नामवंत मंडळी बरोबर मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित होता.
भाऊसाहेब फकिरा नरवडे .
मच्छिंद्र फकिरा नरवडे . 
जालिंदर फकिरा नरवडे . त्याची आई होत्या  
दोन मुले .अलका दादा कदम व मंगल यशवंत भोसले.

Post a Comment

0 Comments