सत्तेचा महासंग्राम ( डिजिटल मिडिया)
लोणी (प्रतिनिधी) ज्ञानेश्वर साबळे सर्व समाज बांधव व सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन लोणी पोलीस स्टेशन येथे माननीय श्री वाघ साहेब यांना डोंगराळ येथील तालुका मालेगाव जिल्हा नाशिक येथील कु. यज्ञा दुसाने या मुलीवर जो क्रूर पद्धतीने अन्याय झाला.
त्याबद्दल *आरोपीला फाशी शिक्षा झालीच पाहिजे* यासाठी सर्वांनी मिळून निवेदन सादर केले या प्रसंगी डॉ.सारिका ताई नागरे, सौ स्वाती ताई मुंडलिक, रवी माळवे पुणे, प्रमोद पंडित, शामभाऊ गोसावी, संतोष सोनार,विजय माळवे, मेजर शेवंते साहेब, जी डी चिंतामणि साहेब, श्रीपाद बोकंद,सोमनाथ आहेर, ज्ञानेश्वर साबळे, गुरुनाथ बोराडे,सुनील उदावंत ,प्रकाश मैड, अर्चना लोळगे,बेबी लोखंडे बबन पारखे, सरोजनी,शंकर सोनवणे,अनिल लोखंडे, यांची उपस्थिती होती.
0 Comments