हनुमंतगावमध्ये‌ धम्मचक्र दिनानिमित्त भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन.

लोहगाव (वार्ताहर)
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्म दीक्षा नागपूर येथे सर्व बौद्ध धर्म स्वीकारला‌ आहे . त्या अनुषंगाने धम्मचक्र दिनानिमित्त राहता तालुक्यातील हनुमंतराव येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून गावकऱ्यांनी अभिवादन केले. 

यावेळी प्रवरा सहकारी साखर कारखान्याचे संचालक अशोकराव घोलप, एकलव्य भिल्ल सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञानेश्वर अहिरे, रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष राजूभाऊ बनसोडे, शरदराव बनसोडे , गोरक्षनाथ ब्राह्मणे, बबलू अनाप, भाऊसाहेब मोरे, शब्बीर भाई शेख, अनिल माळी, अनिल भोसले, अण्णा ब्राह्मणे, दौलतराव ब्राह्मणे, आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments