कै.बाबासाहेब मंडलिक यांना शेतकरी संघटनेच्या वतीने भावपुर्ण श्रद्धांजली

सत्तेचा महासंग्राम (डिजिटल मिडिया)


राहाता तालुक्यातील धनगरवाडी येथील दैनिक सार्वमतचे जेष्ठ पत्रकार कै बाबासाहेब मंडलिक यांचे अपघाती निधन झाले त्यांनी आपल्या निर्भीड लिखाणातून शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी बातम्या प्रसिद्ध करत असत त्यामुळे एक चांगला मार्गदर्शक हरपल्याने शेतकरी चळवळीला मोठी पोकळी निर्माण झाली आहे तरी अहिल्यानगर जिल्हा शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष विठ्ठलराव शेळके तसेच शेतकरी संघटनेचे जिल्हा पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या भावपूर्ण श्रद्धांजली.

Post a Comment

0 Comments