सत्तेचा महासंग्राम न्यूज जिल्हा प्रतिनिधी.नंदकुमार बगाडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

अहिल्या नगर जिल्हा पत्रकार सुरक्षा समिती.
 अध्यक्ष नंदकुमार तात्यासाहेब बगाडे यांचा.. अश्विन शुद्ध. दिवाळी अमावस्या. या दिवशी जन्म झाला आहे. 22 10. 2025. रोजी वाढदिवस येत असून. जन्मतारीख.
 22 10. 1965 दिवाळीच्या दिवशी. जन्म झाला असून. पत्रकार नंदकुमार बगाडे पाटील यांना. पारगाव सुद्रिक येथील. सरपंच उपसरपंच चेअरमन व्हाईस चेअरमन. ग्रामस्थ. आणि ग्रामपंचायत सदस्य सोसायटी सदस्य यांच्या वतीने. पत्रकार नंदकुमार बगडे पाटील यांना. लाख लाख शुभेच्छा. पत्रकार नंदकुमार बगाडे पाटील. यांना ग्रामपंचायत. माजी उपसरपंच. मंगेश घोडके यांच्याकडून लाख लाख शुभेच्छा व त्यांच्या भावी पुढील. हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन.
 शुभेच्छुक
 ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच. व. लाडकी बहीण श्रीगोंदा तालुका अध्यक्ष. मंगेश घोडके मित्र मंडळ यांच्या वतीने बगाडे यांना लाख लाख शुभेच्छा व त्यांच्या जन्मदिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा अभिनंदन.

Post a Comment

0 Comments