राजुरी वार्ताहार
राहाता तालुक्यातील प्रगतशील शेतकरी आण्णासाहेब दगडू आहेर यांचे नुकतेच निधन झाले.त्यांच्या पश्चात तीन मुले,सुना,नातवंडे नाती,भाऊ,पुतणे,असा मोठा परिवार असून दिलीप, बाबासाहेब,संजय आहेर यांचे ते वडील होते.त्यांच्यावर प्रवरानगर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
0 Comments