प्रवरा नदीकाठच्या भागांना परतीच्या पावसाने मोठे प्रमाणात नुकसान



सोनगाव( वार्ताहर)

सोनगाव चणेगाव हनुमंतगांव धानोरे   येथे परतीच्या मुसळधार पावसाने इंदिरानगर येथे गल्लीत घरात पाणी गेले.
 या भागातील लोकांचे   मोठ्या प्रमाणात नुस्कान झाले आहे सामान गृह उपयोगी वस्तू वाहून गेल्या पावसाच्या पाण्याचा वेग इतका होता की टू व्हीलर वाहने सुद्धा ओडून नेली पाण्याने शेतकऱ्याच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान सगळा परिसर पाणीच पाणी झाल आहे जनावरां चे गोठ्यात  अक्षरश पाणीच पाणी मुक्या जनावरांना खाली बसण्यास जागा नसल्याने जनावरे सुद्धा अक्षरशा ताट कळून गेली.
 अक्षरशा पिकामध्ये गुडघ्या एवढे पाणी साचलेले होते शेतकऱ्यांचे पिके सडून जाण्याच्या परिस्थितीत झाली आहे.
सत्तेचा महासंग्राम न्यूज प्रतिनिधी साबळे ज्ञानेश्वर

Post a Comment

0 Comments