आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार लोणी आणि शिवभक्त आयोजित श्रावण मास विशेष रुद्र पुजा आणि महाप्रसाद आयोजन

लोणी (वार्ताहर)


बैंगलोर आश्रम स्थित स्वामी "तथागत" जी यांच्या पवित्र सानिध्यात.
स्वामीजी उच्च शिक्षित आहे
IIT अलाहाबाद येथे इंजिनिअरिंगचे डिग्री घेऊन सलग दहा वर्षे अमेरिकेत मोठ्या पगाराची नोकरीत होते 
गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या सान्निध्यात राहून त्यांनी अध्यात्मिक जिवनाचा स्विकार करुन पुढील कार्य करत आहे.

मा.शालीनीताईं विखे पाटील यांच्या उपस्थितीत आणि सहकार्याने पुजा ऊत्साहात आणि आनंदात पुर्ण झाली,
पुजेसाठी आर्ट ऑफ लिव्हिंग अहिल्यानगर समन्वयक श्री सुनील भाऊ सदाफळ, पंचकृष्णा डेअरी राहता चेअरमन उपस्थित होते ,
कार्यक्रमाचे यथासांग नियोजन 
संतोष भैय्या दिवटे,चंद्रकांत तांबे (रिटा, जिल्हा वन अधीक्षक)सौ, ज्योती ताई सुनील तांबे,
सौ मंगल दीदी मोरे (कोल्हार)सौ गौरी दिवटे,
श्री सचिन निंबाळकर सर,श्री रामकिसन असावा सर,
साई कथाकार गणेश महाराज मुसमाडे,ॲड, ऋषिकेश खर्डे,महेश निवृत्ती विखे,
डॉ संदीप कोळसे (गुहा)
इंजिनिअर मंडलिक साहेब (लोणी)
ध्रुव दिवटे,कृष्णा वाडेकर, (पत्रकार )शंकर सोनवणे , ज्ञानेश्वर साबळे यांनी विशेष सहकार्य केले 
ठिकाण निसर्गरम्य युगांकुर फार्महाऊस लोणी इरिगेशन बंगल्या शेजारी ,
विशेष म्हणजे  पूजा चालू असताना मंत्रोपचाराचा स्पिकरवर मोठा आवाज असताना चक्क मोर एवढी गर्दी असताना ही पूजा परिसरात येऊन पिसारा फुलवून नाचले.
हि आनंद अनुभुती प्राणी पक्षांना ही येते हे शिवतत्त्व आहे हिच शिव शंकराची लिला आहे.

Post a Comment

0 Comments