कमलपूर हनुमान मंदिरचा पायाभरणी



टाकळीभान प्रतिनिधी - श्रीरामपूर तालुक्यातील कमालपूर येथे माजी आमदार लहुजी कानडे यांच्या  निधीतून हनुमान मंदिर सभामंडप देण्यात आला, सभामंडपाचा पायाभरणी उद्घाटन लोकनेते माजी आमदार भानुदास मुरकुटे  यांच्या हस्ते  करण्यात आले. 
   माजी आमदार लहुजी कानडे यांच्या स्थानिक निधीतून कमलपूर हनुमान मंदिर सभा मंडपासाठी पाच लाख देण्यात आला होतो,
   यावेळी मुरकुटे म्हणाले आमदार कानडे यांनी दिलेल्या निधीमुळे  सभामंडपामुळे गावच्या वैभवात भर पडेल,
    त्या प्रसंगी माजी सरपंच व तंटामुक्तीचे अध्यक्ष भास्करराव  मुरकुटे, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मुरकुटे, अशोकची संचालक माऊली पटारे, माजी सरपंच सचिनराव मुरकुटे, दादाभाऊ तोडमल, यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले, 
    यावेळी परसराम  भराडे, वामन भराडे , कचरू  गोरे,, अनिल  गोरे,   रमेश  मुरकुटे, हरभजन सिंग सलुजा, कॉन्ट्रॅक्टर पांडे, गायधने,सार्वजनिक बांधकाम विभागाचे इंजिनियर शेख, हौशीराम  बारस्कर,  मारुती  शिरसाठ,  प्रभाकर  गोरे,    अनिल बारस्कर , कल्याण गोरे, किरण गोरे, वैभव भोरे, प्रवीण गोरे, सचिन असणे, अमोल मुरकुटे, सतीश बारस्कर, प्रणव कारंजकर , अमोल पवार,भाऊसाहेब कणसे, रफिक पठाण, नितीन गोरे,जगदीश वर्पे, सुदाम मुरकुटे,शाहरुख बर्डे, तुषार मोरे ,विष्णू मोरे,किशोर उदरभरे,रवी गोरे, दीपक मुरकुटे, दीपक गोरे, विशाल मोरे,अतुल आंबोरे, व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments