लोहगाव (वार्ताहर)
यावेळी सन्माननीय खासदार साहेब यांनी सर्व तुमच्या कलाकारांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देत हसत प्रसन्न मुद्रेने पोस्टरचे लॉन्च करण्यात आले याप्रसंगी सॉंग डायरेकटर प्रमोद पंडित हे तर निर्माते-आबा निर्मळ ,उमेश पन्हाळे .गणेश बोकंद ,कलाकार ज्ञानदेव शिंदे या गाण्याचे शूटिंग लोणी निर्मळ पिंपरी रोड येथील सुप्रसिद्ध हॉटेल K .B या .सुप्रसिद्ध रेस्टॉरंट च्या परिसरात शूटिंग चे चित्रीकरण करण्यात आले यावेळी हॉटेलचे मालक .सचिन दादा आहेर पाटील ,ज्ञानेश्वर साबळे ,यांचे विशेष सहकार्य लाभले .
0 Comments