श्रीरामपूर येथे. ढोल गजराच्या ताशाच्या. भव्य मिरवणूक. काढून गणरायाची स्थापना. श्रीरामपूर येथील. अहिल्या नगर जिल्हा.. पत्रकार सुरक्षा समिती अध्यक्ष. श्रीरामपूर तालुका रामनगर. गणरायाची स्थापना



 अहिल्या नगर जिल्हा प्रतिनिधी.
 श्रीरामपूर तालुक्यासह शहरात. वाजत गाजत गणरायाची स्वागत करत गणरायाची स्थापना. करण्यात आली. यावेळी. पावसाच्या सरीमध्ये. गणरायाची स्थापना करण्यात आली. 

मोठ्या दिमाख्यामध्ये श्रीरामपूर शहरासह तालुक्यामध्ये गणरायाचे उत्साहात स्वागत करण्यात आले व स्थापना करण्यात आली.
 यावेळी बगाडे म्हणाले. गणपती. पुढे. व्यसना पासून युवा पिढीने दूर राहावे. आणि सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे. यामध्ये. श्रीरामपूर शहरासह. मोठमोठे आरस देखावे. वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
 तसेच. युवा पिढीने. गणरायाचा आदर्श घेऊन. त्यांची शपथ घेऊन युवा पिढीने कुठल्याही प्रकारचे व्यसन न करावी अशी शपथ घ्यावी. तरच गणराया स्थापन केल्याचे. आपले सार्थक होईल. गणपतीचे आगमन होत असताना. निसर्गाने पण. पावसाची हजरी लावीत अनेक या पावसामध्ये. बालगोपाल भिजत. गणरायाच्या जयघोषाने. गणपती बाप्पाचे स्वागत केले. यावेळी बालगोपालांनी. श्री गणेशाचे. जय घोष करीत. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया असे जय घोष करीत. आनंदाने व भक्तिभावाने गणरायाचे स्वागत. आज पासून गणपतीचे. सुरुवात करण्यात आली. यावेळी. अनेक धार्मिक सामाजिक आणि. वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे अनेक तरुण मंडळांनी वार्ताहर अशी बोलताना ही माहिती दिली. श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर. खंडाळा. टाकळीभान. गोंदवणे. बेलापूर. ममदापूर. यांच्यासह तालुक्यामध्ये शहरात अनेक युवक तरुण मित्र मंडळांनी. गणरायाची स्थापना केली.
 यावेळी गणरायाच्या काळामध्ये. 
 श्रीरामपूर शहरासह तालुक्यामध्ये. पावसाने गणरायाचे स्वागत करण्यात आले. पाऊस सुरू असताना सुद्धा. गणरायाची खरेदी करण्यासाठी. श्रीरामपूर येथे अनेक भाविक भक्तांनी खरेदी करण्यासाठी गरजेची झुंबर उडाली होती. यंदा गणपती मूर्ती पण. तीनशे रुपये पासून ते. पंधरा हजारापर्यंत किमतीमध्ये भाविक भक्तांनी खरेदी केली होती. गर्दी केली.

Post a Comment

0 Comments