संत ज्ञानेश्वर महाविद्यालयात एक पेड मा के नाम कार्यक्रम संपन्न--



दिलीप शिंदे
सोयगाव दि.३० :- येथील अजिंठा शिक्षण संस्थेच्या संत ज्ञानेश्वर महाविद्यालयात हरित महाराष्ट्र समृध्द महाराष्ट्र अभियान अंतर्गत एक पेड मा के नाम कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये वृक्ष लागवड कार्यक्रम घेण्यात आला.

     उपप्राचार्य डॉ रावसाहेब बरोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत बी. एड. कॉलेजचे प्राचार्य डॉ. राजेश यादव, डॉ. सी. यू .भोरे, डॉ पंडित नलावडे,  प्रा विनोद चव्हाण, डॉ प्रमोद पवार, डॉ रमेश औताडे, प्रा. अन्वर सय्यद, डॉ पांडुरंग डापके, डॉ दिपक पारधे, प्रा. ज्योती स्वामी व सुनील वाघ यांनी वृक्ष लागवड करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

Post a Comment

0 Comments