तान्हाजी नवगिरे यांचे निधन

तान्हाजी नवगिरे यांचे निधन

सोयगाव दि.22-- सोयगाव शहरातील नारळीबाग येथील रहिवाशी तान्हाजी सुकदेव नवगिरे वय 83 वर्षे यांचे दि. 22 मंगळवारी सकाळी 10:00 वाजता वृद्धापकाळाने निधन झाले.
 त्यांचेवर शहरातील सोना नदी तीरावरील स्मशानभूमीत सायंकाळी सहा वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी सामाजिक राजकीय अध्यात्मिक वैद्यकीय क्षेत्रा बरोबर मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सून व नातवंडे असा परिवार आहे.तहसील कार्यालयातील दफेदार संतोष नवगिरे यांचे ते वडील होते.

Post a Comment

0 Comments