अखंड हरिनाम सप्ताह प्राईड अकॅडमीचा चित्ररथ ठरले आकर्षण

दिलीप लोखंडे 

टाकळीभान प्रतिनिधी-योगीराज गंगागिरी महाराजांच्या 178 व्या अखंड हरिनाम सप्ताहात चित्ररथाची सेवा डॉ. वंदनाताई ज्ञानेश्वर मुरकुटे यांच्या प्राईड अकॅडमीला देण्यात आली होती.
    गुरुवर्य रामगिरी महाराजांच्या रथापुढे  चित्ररथ होता. 
त्यामध्ये *प्राईड अकॅडमीचे* विद्यार्थ्यांनी विठ्ठल–रुक्मिणी व संत तुकारामासमावेत वारकरी झाले होते. 
 सप्ताहासाठी आलेले भक्त मोठ्या भक्ती भावाने आपल्या विठ्ठल–रुक्मिणीला नमस्कार करीत होते. फोटो घेत होते , व्हिडिओ काढतानी दिसत होते, चित्ररथ  आकर्षण ठरले, भाविक भक्तां मधी प्राईड अकॅडमीचे सर्वत्र कौतुक केले जात होते ,

Post a Comment

0 Comments